Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : रक्तरंजित होकायंत्र

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 73

Synopsis :
सागरकन्या लाँच संथपणे शांत समुद्राचे पाणी कापीत चाललेली होती. एक दोन दिवस समुद्रातच दूरवर फिरत रहावे असा विचार करुन जीवन सावरकर निघालेला होता. लाँचवरचे त्याचे सारेच सहकारी हजर होते. आठदहा दिवस आरामात खातापिता येईल इतकीच सामुग्री त्यांनी बरोबर घेतलेली होती. जीवन आणि गीता ही दोघं डेकवर आरामखुर्च्या टाकून बसलेली होती. त्यावेळी संध्याकाळचे पाच वाजलेले होते.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad