Name of Book : प्रेमळ भूत

Name of Author : राजीव तांबे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 28

Synopsis :
मार्च महिना म्हणजे वर्षातला सगळ्यात शेवटचा महिना."असं जोशी सरांनी म्हणताच सगळा वर्ग त्यांच्याकडे पाहू लागला.म्हणजे परीक्षे आधिचा शेवटचा महिना." असं सरांनी म्हणताच मुलांनी माना डोलावल्या."मुलांनॊ,परीक्षेआधी काय करावसं वाट्तं तुंम्हाला?तुम्ही सर्व शहाणी मुलं आहात म्हणून विचारतोयं बरं मी."हे ऎकताच मुलांचा कल्ला सुरु झाला.एखादी स्पर्धा घ्या.पुन्हा एकदा ट्रिप...