Name of Book : लंकाधीश

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 200

Synopsis :
’कुबेरसाहेब, तुम्हाला घेऊन यायला सांगितले आहे.’ ’मला न्यायचा त्यांना काय अधिकार आहे?’ नंतर काय झाले ते कुबेरला समजलेच नाही. पत्नीने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला पण तिला ते जमले नाही. ती आरडाओरड करीत असतानाच त्याला बाहेर खेचण्यात आले. ’जरा थांबा. मी तुमच्याबरोबर यायला हवं काय?’ त्याने थंडपणे विचारले. ’हो.’