Name of Book : एक काऊचा घास चिऊचा

Name of Author : सौ रसिका देशमुख

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 34

Synopsis :
मुलांना पूरक आहार सुरु केल्यापासून काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे नियम पाळल्याने बालकाला आपण अनेक आजारांपासून वाचवणार आहोत. त्याचे कुपोषण टाळणार आहोत. बाहेरचे दुध/पूरक अन्न कसे द्यावे ह्याचे ज्ञान मातांना असणे आवश्यक आहे. स्वच्छ्तेची काळजी घेणे हा सर्वात महत्वाचा नियम आहे. मसाल्यांचा अतिरिक्त वापर टाळावा. मूल जे खाते त्याबद्दल नावड दाखवू नये. अन्नाला नावे ठेवू नयेत. बालकांचा आहार नेहमी ताजा व झाकून ठेवलेला असावा. बालकाच्या जेवणाची वाटी, डिश, चमचा, पाण्याचे भांडे, दुधाचा पेला स्वतंत्र हवा. प्रत्येकवेळी स्वच्छ धुऊनच तो वापरावा.