Name of Book : देवाशपथ खरं सांगेन

Name of Author : डॉ विजय पांढरीपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 101

Synopsis :
आयुष्यात माणसं योगायोगानंच भेटतात. सदानंदानी आम्हाला असाच भेटला. इतरांकरिता तो सदानंद वैद्य असेल, पण आमच्या दुकानासाठी होता सदानंदानी! सिंधी लोकांची बहुतेक नावं ’नी’ नं शेवटाला जातात, म्हणून सदानंद. साहेब दुकानात आले तेव्हा त्यांच्या दिलखुलास पर्सनॅलिटीवर खूष होऊन आमच्या लोकांनी त्याचं बारसं केलं. सदानंदचा आमच्यापुरता सदानंदानी झाला.