Name of Book : तुमची अंडी आमचं आम्लेट

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 172

Synopsis :
पात्रांची नावं सरसकट मराठी असली पाहीजेत. इंग्लिश ढंगाच्या वाक्यांचं, वाक्प्रकारांचं मराठी भाषांतर करताना काय खबरदारी घ्यावी याच्याही टिप्स दिल्या आहेत. एका नाटकात हिरो हिरॉईनला म्हणतो, ’ओ माय स्वीट ऍपल!’ याचं मराठीत भाषांतर, ’अगे माझ्या गोड सफरचंदा!’ असं करु नका.