Name of Book : निवडक विजया वाड

Name of Author : डॉ. विजया वाड

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 242

Synopsis :
वाचकांच्या ह्रदयाला हात घालणाऱ्या कथा लिहून विजयाताईंनी अनेक मने जोडली आहेत. हा संग्रह म्हणजे विजयाताईंच्या कथाविश्वातले काही मधुकण.हे कथानक प्रातिनिधीक तरीही आटोपशीर व्हावे यासाठी निवड करण्याची पथ्ये काटेकोरपणे पाळावी लागली. केवळ गाजलेल्या किंवा पुरस्कार प्राप्त कथांचाच विचार न करता वेगळ्या वळणाच्या आणि कसदार कथांचा समावेश यात व्हावा, असा प्रयत्न केला आहे. तसेच केवळ स्त्री समस्याविषयक कथांनाच प्राधान्य न देता जीवनाच्या विस्तिर्ण परिघातील मानवी भाव भावनांना कवेत घेणाऱ्या त्यांच्या कथांना येथे स्थान देण्यात आले आहे. हा कथासंग्रह रसिक वाचकांना समाधान देईल, असा विश्वास वाटतो.