Name of Book : आत्म्याचा बळी

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
विजय हादरला. काहीतरी भयंकर घडत आहे याची खात्रीही त्याला झाली. त्याने त्याही परिस्थितीत घड्याळे पाहिले. तीन वाजून दहा मिनिटे झाली होती. खाडकन समोरचा कंदील फुटला. क्षणात त्याने बॅटरीच्या बटणावारचे बोट दाबले. मघापेक्षाही अधिक उजेड पसरला. पण त्याच्या डोळ्यांना काहीच दिसले नाही. पण पावलांचे धावण्याचे आवाज..... स्त्रीचे ओरडणॆ, रडणॆ सारखे ऎकू येत होते. एकाएकी सर्व शांत झाले. एका स्त्रीचा हुंदक्याचा आवाज स्पष्टपणे घुमला.... नंतर सारे शांत शांत झाले.