Name of Book : दर्भाचा कावळा

Name of Author : डॉ. मधुकर साबणे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 170

Synopsis :
आता मी विज्ञानाकडून थोडासा कथा, निसर्ग वर्णनांकडे वळलो. वाचकांसाठी काही कथा, ललित कथा, निसर्गाच्या अद्‍भुत कृती म्हणजेच प्रवास वर्णनं लिहिली. काही कथा सत्याग्रही, अमृत, साप्ताहिक सकाळ, दै. सकाळ, अपेक्षा, माहेर या मासिकांतून प्रसिध्द झाल्या. या कथा, प्रवास वर्णने वाचकांना आवडली. या कथा पुस्तकरूपानं वाचकांसमोर आणाव्यात अशी इच्छा झाल्यानं मी तसा प्रयत्न केला. या प्रयत्नाला यश ’दर्भाचा कावळा’ या कथासंग्रहानं प्राप्त झालं. हा कथासंग्रह वाचकांना आवडेल अशी आशा आहे.