Name of Book : शंभरावे पुस्तक

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 383

Synopsis :
मी शंभरीच्या अगदी जवळ येऊन ठेपलो असताना उरलेली पुस्तकंही प्रकाशित करण्याचं राजीव बर्वे यांनी ठरवलं. आणि हे शंभरावं पुस्तक "शंभरावे पुस्तक" या नावानं प्रसिद्ध केलं. माझ्या पहिल्या पुस्तकाचा शुभारंभ अण्णासाहेब परचुरे यांनी केला आणि शतकपूर्ती राजीव बर्वे यांनी केली. मला खूप आनंद होणं साहजिक आहे. एखाद्या लेखकाची शंभर पुस्तकं प्रसिद्ध होणं ही भाग्याची गोष्ट होय. हे भाग्य मला लाभलं. धन्यता वाटली. या शंभर पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच्या सर्व पुस्तकं विनोदी आहेत. ओळीनं एक ते शंभर केवळ विनोदीच पुस्तकं प्रसिद्ध होण्याचं हे पहिलंच उदाहरण असावं.