Name of Book : देवांच्या राज्यात

Name of Author : राजेंद्र खेर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 158

Synopsis :
आकाशातून येणाऱ्या वाहनांचे चमचमणारे दिवे पाहून त्याच्या चालकांना देव म्हटलं गेलं होतं का? देव हे आपल्या सूर्यमालेच्या बाहेरचे कोणी अतिप्रगत मानव होते का? काही कारणाने ते या पृथ्वीवर आले होते का? इथल्या अप्रगत, रानटी किंवा भौतिकतेचा विकास न झालेल्या मानवी समूहाबरोबर त्यांनी काही काळ वास्तव्य केलं होतं का? देवांनी केलेला भौतिक विकास पाहून तत्कालीन पृथ्वीवरचा मानवी समुदाय थक्क झाला होता का?