Name of Book : स्मरणशक्ती वाढीसाठी

Name of Author : विनायक पंडित

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 78

Synopsis :
विद्यमान काळात ताणतणावांमुळे, अनेकांना स्मृतिभ्रंश, स्मृतिविभ्रम, अपस्मार यांसारख्या मानसिकरोगांना तोंड द्यावं लागतं आहे. अशा कसोटीच्या क्षणी आपलं मन स्थिर ठेवून, स्मरणशक्तीचा विकास कसा करता येईल, लहान मुलांनी अभ्यासाचे कोणते तंत्र अवलंबले तर स्मृतिवर्धन होईल; या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन आणि उपयुक्त टिप्स देणारं, व्यक्तिमत्व संपन्न होण्यासाठी तजेला देणारं हे पुस्तक!