Name of Book : लंगडा फकीर

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 105

Synopsis :
रुपगंधा ही सतसिंग बेदी यांची एकुलती एक कन्या. सौंदर्याचे वर्णन तिच्या अजमेरातच काय तर.... पंचक्रोशीत पसरले. बिकानेरचा एक राजकुमार जयसिंग हा रुपगंधाला पाहण्यासाठी आलेला. सतसिंगही खुश होता. हो. बड्या राजघराण्याशी संबंध जुळणार होते त्याचे. पोरीला कुठे टेवू आणि कुठे नको अशी त्याची अवस्था झाली होती.