Name of Book : मुलांचे प्रेमचंद भाग १

Name of Author : डॉ. छाया महाजन

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 38

Synopsis :
हिंदी साहित्यजगतात "मुन्शीप्रेमचंदांचे" स्थान अनन्यसाधारण आहे. "मुन्शीप्रेमचंद" या नावाची मोहीनी जनसामान्यावर फार मोठ्या प्रमाणावर होती व आजही टिकून आहे. आपल्या साहित्याच्या रुपाने "प्रेमचंद" अमर झाले आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. "गोदान, निर्मला, गबन, वगैरे त्यांच्या कादंबऱ्या खुपच गाजल्या व त्यावर चित्रपटही निघाले. प्रेमचंदांनी केवळ मोठ्यांसाठीच पुस्तके लिहीली असे नसून, बालकुमारांसाठीही त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही निवडक गाजलेल्या कथांचा समर्पक आणि सुलभ परिचय करुन देताहेत, डॉ. सौ. छाया महाजन......