Name of Book : प्रकाश शलाका

Name of Author : रेखा बैजल

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 145

Synopsis :
लहान मुलानं बावरून आईला हाक मारावी तशी मी माझ्यातल्या संन्याशाला हाक मारते. "तु आहेस ना! मला सोडून जाऊ नकोस. तू गेलास तर मला माझीच भिती वाटेल. मी ही विषारी होऊन जाईन. कोपऱ्यात तर कोपऱ्यात पण तिथेच तू अस. कधी तरी मलाही बळ येईल.....