Name of Book : इसापाच्या नीतिकथा

Name of Author : साहित्यसंपदा

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 268

Synopsis :
एक होता दिवा. त्यात तेल भरपूर होते. त्याची वातही चांगली होती. त्याचा प्रकाश चांगला पडत होता. सगळेजण म्हणू लागले,"काय छान प्रकाश आहे, कसा खोलीभर प्रकाश पडला आहे." आपली स्तुती ऎकून दिव्याला गर्व झाला. तो म्हणाला, खोलीचे काय घेऊन बसलात? माझा प्रकाश जगभर पसरेल. मी सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी आहे.