Name of Book : आभाळ फाटलं तेव्हाची गोष्ट

Name of Author : चंद्रकुमार नलगे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 169

Synopsis :
पावसानं कहर केला होता. सर्वत्र ढगफुटी झाली होती. हाहाःकार उडाला होता. कुठं नद्यांना महापूर आले, कुठे दरडी कोसळल्या, डोंगरच्या डोंगर खचले. मुंबई सारखं महानगर पाण्याखाली गेलं. गावंच्या गावं वाहून गेली. या अकाली मुसळधार पावसानं सारं जलमय झालं. महापुरांनी थैमान घातलं. कोकणातल्या नद्यांनी वस्तीवाडे धुऊन नेले. छोट्या छोट्या ओढ्या-ओहळांनी गावांना वेढून टाकले. गावं बुडाली, संसार उद्ध्वस्त झाले. नांदत्या माणसांना हैराण करुन टाकलं. सर्वत्र धोधो पाऊस. नुसता जगबुडीचा उच्छाद मांडलेला. लालभडक पाण्याच्या थैमानानं सारं जगणचं क्षुद्र करुन टाकलं. डोळ्यादेखत मरण पाहिलं गेलं. सारा कडेलोटच...