Name of Book : राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

Name of Author : डॉ. छाया महाजन

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 160

Synopsis :
प्रतिभाताईंचं समग्र व्यक्तित्व वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं राहावं या दृष्टीने- त्यांचं बालपण, शालेय जीवन, महविद्यालयीन दिवस, कौटुंबिक आयुष्य, राजकारणात त्यांनी टाकलेलं पहिलं पाऊल, राजकीय कारकीर्दीतील त्यांची प्रगती- अशा विविध टप्प्यांचा या पुस्तकात मागोवा घेतला आहे.