Name of Book : रानगंधाचे गारुड

Name of Author : ना.धो. महानोर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 273

Synopsis :
आज लिखित पत्राची संस्कृती जवळपास लोप पावण्याच्या अवस्थेत आलेली असतांना आडबाजूच्या गावी राहणाऱ्या एका कवीला आलेली ही पत्रे पत्रांच्या केवळ संख्येच्याच दृष्टीने नव्हे तर ती धाडणाऱ्या व्यक्तींचे व विषयांचे वैविध्य याही दृष्टीने अगदी विस्मयजनक म्हणावीत अशीच आहेत. या पत्र संग्रहाला "रानगंधाचे गारुड" हे शिर्षक अनेक अर्थांनी अन्वर्थक वाटते.