Name of Book : मार्मिक कथा

Name of Author : चंद्रकुमार नलगे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 169

Synopsis :
हा कथा संग्रह खरोखरच अत्यंत मार्मिकपणे ग्रामीण जीवनावर व ग्रामीण माणसाच्या स्वभावदर्शनावर प्रकाश टाकणारा कथांचा संग्रह आहे. भोळी-भाबडी, निरलस प्रेम करणारी निर्व्याज मनाची माणसं नकळतपणे समाजाच्या आणि इतरांच्या विनोदाचा विषय होतात परंतु त्यांच्या दर्शनी चेहऱ्यामागे असणारी दुःखाची आणि वेदनेची सल चंद्रकुमार नलगे या कथासंग्रहातील कथांच्या मधून इतक्या सहजपणे व्यक्त करतात की आपल्या चेहऱ्यावरील मिष्किल हास्य कधी लोपले आणि आपण कधी गंभीर झालो हे वाचकांच्या लक्षात येत नाही. या कथासंग्रहातील त्यांचे लेखन मराठी कथालेखनाला एका विशिष्ट उंचीवर नेणारे आहे. हा कथा संग्रह खरोखरच अत्यंत मार्मिकपणे ग्रामीण जीवनावर व ग्रामीण माणसाच्या स्वभावदर्शनावर प्रकाश टाकणारा कथांचा संग्रह आहे. भोळी-भाबडी, निरलस प्रेम करणारी निर्व्याज मनाची माणसं नकळतपणे समाजाच्या आणि इतरांच्या विनोदाचा विषय होतात परंतु त्यांच्या दर्शनी चेहऱ्यामागे असणारी दुःखाची आणि वेदनेची सल चंद्रकुमार नलगे या कथासंग्रहातील कथांच्या मधून इतक्या सहजपणे व्यक्त करतात की आपल्या चेहऱ्यावरील मिष्किल हास्य कधी लोपले आणि आपण कधी गंभीर झालो हे वाचकांच्या लक्षात येत नाही. या कथासंग्रहातील त्यांचे लेखन मराठी कथालेखनाला एका विशिष्ट उंचीवर नेणारे आहे.