Name of Book : खवळलेला सागर

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 220

Synopsis :
दिल्ली येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची गुप्त स्वरुपाची बैठक भरली होती. अतिशय गंभीर विषयावर चर्चा झाली होती. दहा फेब्रुवारीला दुबईहून आलेली एक लाँच गोव्याच्या किनाऱ्याला लागली होती. लाँचवाले पाचजण पाकिस्तानी होते. पाचहीजणांना गोवा कोर्टात प्रत्येकी अडिच वर्षांची शिक्षा फर्माविण्यात आली होती. तरीही हा गंभीर प्रश्न मिटला नव्हता. लगेच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अशीच दुबईहून आलेली लाँच मुंबईच्या चौपाटीवर पकडण्यात आली होती.