Name of Book : मनस्विनी

Name of Author : सरोज सोनावणे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 138

Synopsis :
या संग्रहातील जवळपास सर्वच कथा सत्य घटनांवर आधारित आहेत. ’निकाल’ ही कथा, काही कारणपरत्वे मी कोर्टात गेले होते, त्यावेळी अनेक स्त्रियांची मनस्थिती जाणून घेण्याची संधी मला मिळाली. ’घटस्फोट’ ही स्त्रियांच्या जीवनाचा पाया हलवणारी घटना आहे. प्रगतीचा, समानतेचा कितीही डांगोरा पिटला तरी पाऊण टक्के स्त्रियांना छळ, त्रास, फसवणूकीला सामोरे जावे लागते हे सत्य आहे.