Name of Book : माझा तिरंगा प्यारा

Name of Author : अरुण देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 34

Synopsis :
विसराळू ससोबा शाळेला निघाले, शाळेला होती सुट्टी वापस घरी आले. ससोबा म्हणजे नुसते झोपाळू, सदा म्हणे गादीवर मस्त लोळू. आपले ससोबा भारीच भित्रे, काढत नाहीत कधी वाघाची चित्रे. रप्‌ रप्‌ मस्त पाऊस पडतो, ससोबा आपला चिंब भिजतो. अंगणात झाली मित्रांची गर्दी, ससोबाला झाली लगेच सर्दी.