Name of Book : गोड गोड चिकोबा

Name of Author : अरुण देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 34

Synopsis :
आजोळचा वाडा वेगळ्या प्रकारचा पाढा चांगुलपणाचा धडा वाईट सगळे सोडा निसर्गाचा ओढा, डोंगरावर चढा घाण सारे खोडा राक्षसाचे डोके फोडा हुतात्म्यासाठी रडा समाज देईल तुम्हाला पेढा हे सगळे अरुणकाकाच्या पुस्तकात पढा.