Name of Book : रामायणातील २०० गोष्टी

Name of Author : साहित्यसंपदा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 175

Synopsis :
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. तमसा नदीच्या तीरावर सुमती नावाचा एक विद्वान ब्राम्हण राहात होता. त्याने पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली. परमेश्वराच्या कृपेने त्याला एक पुत्र झाला. त्या मुलाचे नाव ठेवले वाल्या. वडील मोठे विद्वान पण वाल्या त्यांच्याकडून काहीही शिकला नाही. त्याने कसलाही विद्याभ्यास केला नाही.