Name of Book : रानातल्या कविता

Name of Author : ना.धो. महानोर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 111

Synopsis :
ह्‍या शेताने लळा लाविला असा असा की, सुखदु:खाला परस्परांशी हसलो-रडलो. आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो.