Name of Book : स्वातंत्र्यवीर सावरकर

Name of Author : प्रियंवदा करंडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 41

Synopsis :
हे बघा,मी आहे क्रांतिकरक! मी जतिभेद मानत नाही.माझ्या दृष्टीने सर्व हिन्दू समान आहेत.मी प्रथम देशाचा आहे. देश स्वतंत्र होईपर्यंत मला मन:शांती मिळनार नाही.एका पत्नीच्या आपल्या पतिकडून ज्या साध्यासुध्या अपेक्षा असतात त्यादेखील मी पुर्ण करु शकणार नाही.कविता करतो देशासाठी आणि वाचतो तेही देशाच्या स्वातंत्राचा मार्ग शोधण्यासाठी! तुम्हाला हे सगळं पेलवेल ना?" सावरकरांचे हे छोतेखानी चरित्र तुम्हा सर्वांना पुढील आयुष्यात प्रेरनदायी ठरेल यात शंकाच नाही.