Name of Book : अर्थ

Name of Author : संध्या रानडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 147

Synopsis :
बंगल्याच्या फाटकाला रेलून उभा असलेला रविकांत धीमी धीमी पावलं टाकत दूरवर जाणाऱ्या केदारनाथांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून बघत होता. वळणावर वळताना केदारनाथांनी पुन्हा एकदा मागे वळून बघितलं अन् रविकांतकडे पाहून् हात हलवला. रविकांतही ते दृष्टीआड् होईपर्य्ंत् त्यांना टाटा करत राहिला. धावत जाऊन् त्यान्ं पोर्चच्या पायऱ्यांवर उभ्या असलेल्या देवयानीच्या पायाला विळखा घातला आणि मान् वर् करून् तिच्याकडे बघत् त्यान्ं विचारल्ं, "मां, पापाजी तुझ्ंसुद्धा का नाही ऎकत ग्ं? एक दिवससुद्धा इथे राहा म्हटल्ं तर् राहत् नाहीत्. सांग ना मां, का नाही ग्ं राहत् इथे पापाजी?"