Name of Book : पावसाळी कविता

Name of Author : ना.धो. महानोर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 62

Synopsis :
न. धो. महानोरांच्या "पावसाळी कविता" ही "रानातल्या" च. त्यांच्यातही "वही" प्रमाणेच लोकगीतांतील ओसंडणारे चैतन्य जाणवते. रानात रुजून "मी माझ्या मुलखात नांदतो ऎश्वर्याचा राजा" अशी आत्मविश्वासपूर्वक, मस्त लकेर घुमवत या कविता लिहील्या आहेत.