Name of Book : स्पंदन

Name of Author : सुनिल छोटू पवार

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 99

Synopsis :
ज्यांनी जातीयतेला मुळातून उखाडले त्याच महापुरुषांना यांनी जातीत जखडले. पाश त्यांनी अनिष्टांचे ज्ञानानी जे तोडले त्यांच्याच ज्ञानावर कंटकांनी ताशेरे ओढले. जातीयतेची त्यांनी नविन रुप पाहिले स्वार्थासाठी त्यांना जातीयनुरुप बनविले. ह्रदयात त्यांच्या दुःखाचे काटे ऋतू लागले. स्वर्गसुख त्यांना काटेरी वाटू लागले. अनमोल विचार त्यांचे मातीत मिळू लागले फक्त पुतळे उभे राहू लागले.