Name of Book : नक्षत्र

Name of Author : रेखा बैजल

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 118

Synopsis :
ललित लिहिताना मला मुक्त अभिव्यक्ती वापरता आली. कधी गंभीर, कधी काव्यात्मक, कधी गुढतेकडे जाणारी मला विषयाचं बंधनही नव्हतं. कुठलाही विषय... जो कथा-कादंबरी होण्याएवढा त्याचा जीव नाही. पण त्याच्या संप्रूक्ततेत प्रचंड उर्जा आहे, असं हे रुप.