Name of Book : अंधारमिठी

Name of Author : मंदाकिनी भारद्वाज

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 186

Synopsis :
रडणाऱ्या लहानग्या मुलाचं रडणं आपोआप ओसरत जावं, हुंदके थांबावेत तसा पाऊस सावकाश थांबला होता. झिमझिमणाऱ्या पावसाचा आणि कठड्यावर ठिबकणाऱ्या पागोळ्यांचा आवाज हळूहळू कमी होत गेला होता. रडून दमलेल्या मुलानं खाऊ पाहून खुदकन हसावं तसं कोवळं वाटणारं ऊन आता पसरलं होतं. सभोवारचं ओलं वातावरण त्यात चमकत होतं. सांजसंग आस्ते आभाळ व्यापू लागले होते. सांज खुलू लागली होती.रडणाऱ्या लहानग्या मुलाचं रडणं आपोआप ओसरत जावं, हुंदके थांबावेत तसा पाऊस सावकाश थांबला होता. झिमझिमणाऱ्या पावसाचा आणि कठड्यावर ठिबकणाऱ्या पागोळ्यांचा आवाज हळूहळू कमी होत गेला होता. रडून दमलेल्या मुलानं खाऊ पाहून खुदकन हसावं तसं कोवळं वाटणारं ऊन आता पसरलं होतं. सभोवारचं ओलं वातावरण त्यात चमकत होतं. सांजसंग आस्ते आभाळ व्यापू लागले होते. सांज खुलू लागली होती.