Name of Book : खाजगीची ऎशी की तैशी

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 152

Synopsis :
खाजगी, गुप्त, गोपनीय या शब्दांची गोळाबेरीज अर्थ एकच आहे. सर्वसामान्य लोक ’खाजगी’ चा वापर करतात, महत्त्वाच्या व्यक्ती ’गुप्त’ चा वापर करतात आणि सरकारी ऑफीसात ’गोपनीय’ चा वापर केला जातो. खाजगी, गुप्त आणि गोपनीय या गोष्टी मनाच्या समाधानासाठी मानायच्या असतात. प्रत्यक्ष प्रसिध्दीलोलुप माणसापेक्षा एखाद्या प्रसिध्दीपराङ्ग्मुख माणसाच्या प्रसिध्दीपराङ्ग्मुखतेची भरमसाठ जाहिरात केली जाते.