Name of Book : आई आणि बाळ

Name of Author : राजीव तांबे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 37

Synopsis :
मागच्या दोन पायांवर उभं राहत मूंगीने मुलांना जोरात हाक मारली.आईची हाक ऎकताच मंगू आणि मुंगू तुरुतुरु धावत आले.मुंगी आई म्हणाली,’भिंतीच्या कडेकडेने चालायचं बरं’, ह्या घरातल्या लोकांना आपल्या शरिरापेक्षा मोठे डोळॆ आहेत. पण त्यांना जमिनीवरचं नीट दिसत नाही.