Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : आपल्याला हे माहीत हवे!

Name of Author : दिगंबर गाडगीळ

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 69

Synopsis :
उष्ण प्रदेशातील फळे विशेषतः केळी थंडीमुळे दुखावतात. केळी व्यवस्थित राहण्यासाठी १३.३ डिग्री सेल्सिअस तपमान आदर्श असते. तपमान १० डिग्री सेल्सिअस खाली गेले, की केळ्यातील एन्झाइम्स स्त्रवू लागतात आणि रात्रीत त्याची साले काळी दिसू लागतात. केळ्यावरचा पापुद्रा सच्छिद्र होऊन त्यातून एन्झाइम्स पाझरु लागतात.