Name of Book : हिंदू

Name of Author : भालचंद्र नेमाडे

Reading Cost : $1.0/ Rs.50 / Free

No. Of Pages : 598

Synopsis :
कित्येक शतकांपुर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात हिंदू संस्कृती म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत,तत्त्वज्ञानी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले.