Name of Book : शूरसंगम

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 200

Synopsis :
भयंकर अशी योजना तयार होत होती. मेजर जनरल दळवी, ब्रिगेडीयर श्रीकांत, कर्नल शेलार, मेजर दीप, मेजर मारिया लोबो, कॅप्टन शेख, कॅप्टन राव आणि कॅप्टन स्वामी हे अफलातून डोक्याचे आणि असामान्य शौर्य अंगी असलेले अधिकारी गोलाकार टेबलाभोवती बसले होते.