Name of Book : नातीगोती

Name of Author : रा.रं.बोराडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 137

Synopsis :
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. रा रं. बोराडे यांचा हा कथासंग्रह. रा. रं. बोराडे यांच्या कथातून ग्रामिण जीवनातील आचार-विचार, वर्तनसंकेत, श्रध्दास्थाने, सामाजिकसंकेत, जीवन जगण्याच्या पध्दती व त्या निमित्याने व्यक्त झालेल्या त्यांच्या भावभावना या सर्वांचा आविष्कार झालेला आहे. व्यक्तिच्या जन्माबरोबरच त्याची नाती जन्माला येतात. ग्रामिण जीवनात मानसन्मानाला, नत्यागोत्याला विलक्षण महत्व ही माणस व हे संबंध सांभळतांना त्यांची होणारी फरफट बोराडे यांनी ह्या कथासंग्रहातील कथांनकांत मांडली आहे.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad