Name of Book : विज्ञानकथा

Name of Author : रेखा बैजल

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 110

Synopsis :
"खरंय तुमचं...सप्रे...पण समजा, हे क्लोरोफिल आपण त्वचेच्या अगदी वरच्या आवरणात इंजेक्ट केलं तर... रंग द्रव्याऎवजी क्लोरोफिल हा सुपरफिशियल बदल शरीर स्वीकारील... बहुदा स्वीकारीलच..." ते खरं तर आता स्वतःशीच बोलत होते. विचारांची शक्याशक्यता स्वतःशीच उत्तर देऊन अजमावून पाहात होते. मला त्यांच्या कल्पनेचं हसूच येत होतं. म्हणजे श्रीवास्तव, माणसाचा रंग हिरवा...”सप्रे, महत्व रंगाला द्यायचं की मानवाच्या अस्तित्वाला....?