Name of Book : जेथे जातो तेथे

Name of Author : सुभाष भेंडे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 192

Synopsis :
सुभाष भेण्डे चतुस्त्र लेखक आहेत. कादंबरीकार, विनोदकार, प्रवासकथाकार म्हणून त्यांनी आपले नाव आजच्या पिढीतील मराठी लेखकांत स्थिर केले आहे. ’पैलतीर’ ही त्यांची दूरदर्शन मालिका उभ्या महाराष्ट्रात आणि गोमंतकात गाजली. लेखनातले सौष्टव, सफाई हे गुण त्यांच्या लेखणीला उपजत मिळालेले आहेत. त्यांच्या लेखनात लोकप्रियतेचे गुण मोठ्या प्रमाणात आहेतच. त्याचबरोबर कसदार गुणवत्तेची बीजेही आहेत. ’जेथे जतो तेथे’ या संग्रहात त्यांच्या निर्मळ, आल्हादक विनोदाचा सुखद प्रत्यय येतो.