Name of Book : मनाचिये गुंती

Name of Author : सरोज सोनावणे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 70

Synopsis :
उण्यापुऱ्या अठ्ठावन्न कवितांतून कवयित्रीचे प्रेमासक्त भावुक आणि निरागस मन प्रकर्षाने डोकावत राहते. साजण, सखी, आई, बालक, परमेश्वर ही कवयित्रीची प्रेरणास्थाने आहेत; आणि ते साहजिकच आहे. स्त्रीच्या भावविश्वात या घटकांना महत्वाचे स्थान असतेच.आणखीही काही घटना, गोष्टींनी कवयित्रीची काव्योर्मी जागी होते.