Name of Book : बिरबलाचे व्यवस्थापन

Name of Author : डॉ. प्रमोद पाठक

Reading Cost : $1.0/ Rs.20 / Free

No. Of Pages : 111

Synopsis :
लहानपणी मी अकबर-बिरबलाच्या कथा मोठ्या आवडीने वाचल्या होत्या.त्या कथामधील नर्म विनोद,बिरबलचा हजरजबाबीपणा,बादशहाची आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांबरोबर असणारी सोहार्दपूर्ण वागणूक आणि एखाद दुसरी गोष्ट वगळता इतर सर्व गोष्टीमध्ये आढळणारा परस्पर सहकार्याचा दृष्टीकोन यांची कुठेतरी मनात नोंद घेतली होती.