Name of Book : आंधळा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 113

Synopsis :
मुंबईतील एक रॉयल जोडपे काळ्या मर्सिडीझ कारमधून फिरण्यासाठी बाहेर निघाले होते. दोन तासात त्यांनी मुंबईचे बरेच रस्ते तुडवले होते आणि महाबळॆश्वरपासून काश्मीरपर्यंत सर्व पर्यटन केंद्रावर तडाखेबंद चर्चा होऊन अखेर सिमलाच चांगले असा एकतर्फी निर्णय घेण्यात आला होता.