Name of Book : राक्षसी दरोडेखोर

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 207

Synopsis :
अत्यंत भपकेबाज असा पेहराव त्याच्या अंगावर होता. उजव्या हातातील काठी फिरवीत आणि शिळेत गाणे गात तो चालला होता. त्यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती. घड्याळ्यात बारा वाजून चाळीस मिनिटे झाली होती. अनेक सिनेमे सुटलेले असल्यामुळे रस्त्यावर रहदारी सुरुच होती. प्रत्येकजण घरी जाण्याच्या घाईत असल्यामुळे त्याच्याकडे पाहायला कुणालाच सवड नव्हती आणि बरीच माणसे रात्रीची भटकत अस्ल्यामुळे कुणालाही त्याच्याकडे पाहण्याची उत्सुकता नव्हती.