Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : सुरेल जुळल्या तारा

Name of Author : सौ सुमन भडभडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 145

Synopsis :
नानासाहेब सराफांनी बेशुद्ध अवस्थेतील डॉक्टर सुमंत बापट यांना नयना नर्सिंग होममध्ये आणलं आणि सगळ्यांची एकदम धावपळ झाली. डॉ. कर्णिकांना कळवल्यावर ते धावतच आले. तशी वेळ संध्याकाळची होती. पेशंटची दुपारची सारी कामं आटपून स्टाफही जरा निवांत झाला होता. डॉक्टर कर्णिक संध्याकाळचा राऊंड संपवून ते नेहमीप्रमाणे आपल्या कन्सल्टिंग रुमवर निघाले होते. डॉक्टर कर्णिकांनी भराभर सूचना दिल्या. डॉक्टर सुमंत त्याच अवस्थेत एका सुसज्ज बेडवर पडले होते. मॉनिटर चालू होता.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad