Name of Book : महा आतंक

Name of Author : अनंत उमरीकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 236

Synopsis :
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याने भारतीयांच्या मानसिकतेवर मोठा आघात झाला. हा हल्ला केवळ बाह्य गोष्टींवर नव्हता, तर गेली पन्नास वर्षे भारताने जपलेल्या लोकशाही मूल्यांवर होता. हजारो वर्षांची संस्कृती, लोकशाही चौकटीत जपण्याचा प्रयत्न भारतीय मन नेहमीच करत आलेले आहे. शेकडो अतिक्रमणांना आम्ही आतापर्यंत समर्थपणे तोंड दिले. इतकेच नव्हे, तर आक्रमकांना नमवून आपल्या संस्कृतीचा प्रभाव मान्य करण्यास त्यांना भाग पाडले. २६/११ चा हल्ला पचवून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कणखर भारतीयांची वास्तवाधारित ही काहाणी....