Name of Book : अकर्म

Name of Author : डॉ. अनघा केसकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 192

Synopsis :
गावात दोन खोल्यांची जागा सोडून आम्ही गावाबाहेरच्या घरी रहायला गेलो, तेव्हा मला वाटलं की आपल्यासमोरचे सर्व प्रश्न संपले. कारण भरपूर उजेड, भरपूर पाणी, प्रशस्त जागा आणि नंदिनीसारखा मनाजोगता शेजार. नाहीतरी आम्हां बायकांना याखेरीज दुसरं काय हवं असतं? पण नव्याची नवलाईत एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही.