Name of Book : स्त्री मुक्ती हवीय! पण कुणापासून?

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 33

Synopsis :
स्त्रीमुक्तीच्या अचाट आणि कल्पनांचा जयघोष करणारी, पुरस्कार करणारीच ही नाटिका असावी असा शीर्षकावरुन बऱ्याच जणांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण ’स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू आहे. प्रथम स्त्रीयांत एकी व्हायला पाहिजे.