Name of Book : दोन पोरांची एक गोष्ट

Name of Author : प्रकाश देशपांडे केजकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 226

Synopsis :
मराठवाड्यातला एका छोट्या शहरातील तरुण पोरांचा पेच या कादंबरीत चित्रित केलेला आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वत्र उफाळलेल्या या देशातील तरुण पिढीचा स्वप्नभंग झाला. या स्वप्नभंगातून आलेले नैराश्य, एकाकीपणा, अंधश्रद्धा, नकारवाद यामुळे ही पिढी संभ्रमाच्या दुष्ट चक्रात सापडली.