Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     
Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : २१ व्या शतकाकडे

Name of Author : श्री. सविता भावे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 310

Synopsis :
आमचे ज्येष्ठ मित्र डॉ. नीलकंठराव कल्याणी यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना मला फार आनंद होतो आहे. डॉ. कल्याणी हे कर्तृत्व संपन्न उद्योजक, विज्ञानाचा वारसा घेतलेले शेतकरी आणि समाज हिताची जाण ठेवणारे विचारवंत आहेत. केसरीच्या न्यासामध्ये विश्वस्त म्हणून बरीच वर्षे आम्ही एकत्र काम केले. त्यानंतर पुणे आणि मुंबई येथे वयोवर्धनाची आंतरराष्ट्रीय परिषद भरवली व त्याचे ते उपाध्यक्ष झाले. त्यामुळे हा संबंध दृढ झाला तो आजवर वाढतच गेला आहे. त्यांनी त्यांच्या सत्कारानिमित्त किंवा वेगवेगळ्या सभासंमेलनातून जी भाषणे केली ती पुस्तकरुपाने एकत्र आणण्यामध्ये मोठेच औचित्य साधले आहे असे वाटते. वेगवेगळ्या प्रसंगानिमित्त वेगवेगळ्या विषयांवर असणाऱ्या त्यांच्या प्रतिक्रीया आणि त्यांचे विचार एका ठिकाणी वाचण्याची संधी यामुळे मिळते.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad